Reliable Academy | Study | महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे
महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे

12 Dec 2020


महाराष्ट्रातील नवीन विर्माण झालेले जिल्हे

पुर्वी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते
10 जिल्हे नविन निर्माण झाले
ते अनुक्रमे कसे लक्षात ठेवाल?
 
सिंजाला गमुन वाहि गोपाल
सिं= सिंधुदुर्ग (27वा)
जा= जालना .( 28वा)
ला= लातूर . .( 29वा)
ग= गडचिरोली .( 30वा)
मु= मुंबई . . . . (31वा)
न = नंदूरबार (32वा)
वा= वाशिम( 33वा)
हि= हिंगोली (34वा)
गो= गोंदिया (35वा)
पाल= पालघर . .( 36वा)