Reliable Academy | Study | महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे
महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे

12 Dec 2020


महाराष्ट्रातील लांबी प्रमाणे नदीचे खोरे

“ गोभी का कुत्ता कोण”
१) गो = गोदावरी खोरे
२) भी = भीमा खोरे
३) कु = कृष्णा खोरे
४) त्ता = तापी खोरे
५) को = कोकण खोरे
६) न = नर्मदा खोरे