Reliable Academy | Study | क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल
क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल

12 Dec 2020


क्षेत्रफळाच्या दुष्टीने सर्वात कमी आकाराचे देश कसे लक्षात ठेवाल

एकदा मला मासे खावेसे वाटले म्हणून मी मोनाच्या घरी गेलो कारण मोना सर्वात चांगले मासे बनवते .मासे खाताना माझ्याकडून मोनासाठी स्तुतिसुमने अचानक बाहेर पडली.
‘ वा ! मोना तू साली मस्त मासे बनवतेस ग ’
या संकल्पनेचे स्पष्टीकरण आता आपण पाहू
स्पष्टीकरण
१) va = वा = Vatican City ०.४४. स्के किमी. ( युरोप )
2) mo = मो = Manaco १.९५. स्के किमी, युरोप
3) na = ना = Nauru २१.१० .स्के. किमी. द. प्रशांत महासागर
४) tu = तू = Tuvala २६.०० स्के किमी. द. प्र . म .
५) sa = सा = San Marino ६१ .०० स्के किमी युरोप
६ ) li = ली = Liechtestein १६०.०० स्के किमी . युरोप
७) m = म = Marshall Island १८१.०० स्के किमी. मध्य प्र. म.
८) st =स्त = st. Kitts- Nevis. २६९.०० स्के किमी . पूर्व करेबियन
९) ma = मा = Maldives ,२९८.०० स्के किमी. हिंदी महासागर
१० ) se = से = Seychelles , 308.00स्के.किमी .हिंदी महासागर