playstore
Reliable Academy | Study Materials | क्षेत्रफळानुसार भारतीय पहिली पाच राज्य.

क्षेत्रफळानुसार भारतीय पहिली पाच राज्य.


क्षेत्रफळानुसार भारतीय पहिली पाच राज्य.

"राज्या मध्ये महार अर्धेच उत्तीर्ण.”
राज्या = राज्यस्थान. ३४२२३९ चौ. कि. मी.
मध्ये = मध्य प्रदेश ३०८२५२ चौ. कि. मी.
महार = महाराष्ट्र ३०७७१३ चौ. कि. मी.
अर्धेच= आंध्रप्रदेश २७५०४५ चौ. कि. मी.
उत्तीर्ण = उत्तर प्रदेश २४०९२८ चौ. कि. मी.