playstore
Reliable Academy | Study Materials | महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवावेत.

महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवावेत.


महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागातील जिल्हे कसे लक्षात ठेवावेत.

1) कोकण विभाग - मुमुठापा रारसि (7)
मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग.
2) पुणे विभाग - पुसाकोसासो (5)
पुणे सतारा कोल्हापुर सांगली सोलापुर.
3) नाशिक विभाग - अनाज धुन (5)
अ.नगर नाशिक जळगाव धुले नंदुरबार.
4) औरंगाबाद विभाग - औऊबीजा नापहीला (8)
औरंगाबाद उस्मानाबाद बीड जलना नांदेड परभणी हिंगोली लातूर.
5) अमरावती विभाग - अअयबूवा (5)
अमरावती अकोला यवतमाल बुलढाना वाशिम.
6) नागपुर विभाग - नाग भंगो
चव (6)
नागपुर गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपुर वर्धा.
अ.क्र. प्रशासकीय विभागाचे नाव मुख्यालय भौगोलिक विभागाचे नाव जिल्ह्यांची संख्या जिल्ह्यांची नावे
१. कोकण मुंबई कोकण पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
२. पुणे पुणे पश्चिम महाराष्ट्र पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
३. नाशिक नाशिक उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव
४. औरंगाबाद औरंगाबाद मराठवाडा औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद
५. अमरावती अमरावती विदर्भ अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम
६. नागपूर नागपूर विदर्भ नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली