playstore
Reliable Academy | Study Materials | इंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

इंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

इंग्रज मराठा युद्धातील प्रमुख तह खालील प्रमाणे लक्षात ठेवा.

‘सुऱ्याने पुरंदरच्या वडाची साल काढली’

सुऱ्या – सुरतचा तह - १७७५

पुरंदर – पुरंदरचा तह – १७७६

वडाची – वडगावचा तह – १७७८

साल - सालबाईचा तह – १७८२