playstore
Reliable Academy | Study Materials | महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे

महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे


महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरे

१) थेऊरचिंता = थेऊर –चिंतामणी –पुणे.

२) राजमहा = राजनंगाव –महागणपती –पुणे.

३) ओझेश्वर = ओझर – विघ्नेश्वर –पुणे.

४) लेन्यात्मक = लेण्याद्री –गिर्जात्मक – पुणे

५) महानायक = महाड – श्रीविनायक – रायगड

६) पालेश्वर = पाली बह्लाकेश्वर – रायगड

७) सिद्धिविनायक = सिद्धटेक –सिद्धिविनायक –अहमदनगर

८) मोरमोरे = मोरगाव - मोरेश्वर – पुणे