playstore
Reliable Academy | Study Materials | महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा

‘ सूर्य वैतागला उल्हासवर

आंबा पडला सावित्रीवर

वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

काळी गेली तळ्यात खोलवर’

१. सूर्या नदी

२. वैतागला – वैतरणा नदी

३. उल्हास नदी

४. आंबा – आंबा नदी

५. सावित्री नदी

६. वशिष्टी नदी

७. काजळ - काजळी नदी

८. वाघ – वाघोठान नदी

९. काळी नदी

१०. तेरेखोल नदी