playstore
Reliable Academy | Study Materials | राष्ट्रीय आयुष्य मिशन

राष्ट्रीय आयुष्य मिशन


राष्ट्रीय आयुष्य मिशन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळात द्वारे 15 सप्टेंबर 2014 रोजी राष्ट्रीय आयुष मिशन लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

याअंतर्गत आयुष आरोग्यसेवा शिक्षणाच्या माध्यमातून देशामध्ये विशेष स्वरूपात मागास आणि धूर वरील क्षेत्रांमध्ये आरोग्यसेवा पोहचविण्या मधील अंतर कमी करण्याच्या राज्य आणि केंद्रशासित सरकारच्या प्रयत्नांना मदत देण्यात येईल.

राष्ट्रीय आयुष मिशनच्या उद्देश

मागास आणि दूर वरील भागात विशिष्ट गरजांची पूर्तता करणे त्याच बरोबर त्यांची वार्षिक योजनांमध्ये अधिक साधनसामग्रीचे वाटप करणे

राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या सेवा

उच्च शिक्षण संस्थांच्या संख्यांमधील वृद्धीच्या माध्यमातून आयुष शिक्षणामध्ये सुधारणा करणे

आयुष हॉस्पिटल आणि मेडिकल संख्यांमधील वृद्धी च्या माध्यमातून आयुष्यमान पर्यंत अधिक लोकांशी संपर्क औषधे आणि श्रम बळाची उपलब्धता

आयुष औषध प्रणालीसाठी उच्च गुणवत्तापूर्ण कच्चामाल सतत उपलब्ध करणे

फार्मसी औषधं प्रयोगशाळांच्या संख्यांमध्ये वाढ आणि ASU व 17 औषधाच्या गुणवत्तापूर्ण वापरातून उच्च गुणवत्ता पूर्ण आयुर्वेदिक शुद्ध युनानी आणि होमिओपॅथिक औषधांचा वापर वाढविणे